A Group Blog by some very talented Indian Artists.
Tuesday, August 3, 2010
Welcome Rupesh
Rupesh is the newest member to our family at AOI.A teacher by profession, his interest lies in watercolors and sketching.Lets welcome Rupesh.Take a look at his work here.
आणि रुपेश, तू दिलेल्या प्रतिक्रिये वरून तुझ्या प्रोफाईलला गेलो. तेथेच ह्या ARTISTS OF INDIA ची माहीती कळाली व मी त्यावर पोहोचलोसुध्दा ! त्याबद्दल तुझे आत्यंतिक आभार.
तुझ्या ब्लॉगवरील चित्रे पाहीलीत व तुझ्या खूप छान प्रगती बद्दल मनापासून आनंद होतोय. हा खूप चांगला छंद आहे व त्यात सातत्य असू दे.
आणि रुपेश,
ReplyDeleteतू दिलेल्या प्रतिक्रिये वरून तुझ्या प्रोफाईलला गेलो. तेथेच ह्या ARTISTS OF INDIA ची माहीती कळाली व मी त्यावर पोहोचलोसुध्दा ! त्याबद्दल तुझे आत्यंतिक आभार.
तुझ्या ब्लॉगवरील चित्रे पाहीलीत व तुझ्या खूप छान प्रगती बद्दल मनापासून आनंद होतोय. हा खूप चांगला छंद आहे व त्यात सातत्य असू दे.
dhanyawad pethe sir for ur kind comments.
ReplyDelete